Friday, March 29, 2013

खेर

'' ळयात मळयात गाणे गाता
'' भात गिरकी घेऊ
'वी' रांगनांच्या कथा वाचता
'खे' ळात दंगुनि जाऊ
'' सरंगांचा कोष विणता
'दीप्ती' मांजी न्हाऊ
'तुषार' थेंबे रोमाचिंता
'गाथा' सह नाचू गाऊ !!!!!!

No comments:

Post a Comment